मुलगा: बाबा टीचरनी उद्या शाळेत कुल्फी घेऊन यायला सांगितलंय
बाबा: अरे पण कशी नेणार? शाळेत जाईपर्यंत ती वितळून जाईल. तुझ्या टीचर आपल्या घराजवळच राहतात, मी नेऊन देईन.
सकाळी टीचरच्या घरी....
बाबा: नमस्कार, ही घ्या. तुमच्यासाठी गारेगार कुल्फी आणलीये.
टीचर: कुल्फी? ती कशाबद्दल?