×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
पण सासू तेवढी बदलून दे....
बुधवार, 11 जून 2025 (17:03 IST)
"कशी आहेस?"
"मी छान. तू कशी आहेस?"
"मी पण छानचय."
"काय खास?"
"कांSSSही खास नै
अन् विशेष पण नै बै"
"काय केलंस वटसावित्री दिवशी?"
"काय करणार गं वेगळं? हेच की..
न्हाणी धुणी,
अन्
स्वयंपाक पाणी..
तूझं?"
"आमच्याकडं वडाची पूजा झाल्याशिवाय सासूबाई पाणी पण प्यायला देत नाहीत."
"असं...?"
"शिवाय सोवळ्यानं स्वयंपाक."
"अवघडंचै बै"
"पण ऐक ना. मला सासऱ्यांनी तोळाभर सोनं दिलंय. अन् तूला हवा तो दागिना घे म्हणालेत करून....!"
"अग्गोबाईSSS....
काय सांगतेस काSSSSSय
पण का म्हणे?"
"असंच"
"असंच म्हणजे?"
"अगं मी वडाला प्रार्थना केली ना...
ती त्यांनी ऐकली आणि
ती त्यांना खूप आवडली."
"काय प्रार्थना केली होतीस तू अशी?"
"हेच, की सात जन्म हाच नवरा मिळू दे... पण"
"पण काय?"
"पण सासू तेवढी बदलून दे....!!!"
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
तुम्ही वर पिता का ?
चांगले मुठभर खारे पिस्ते खाणार... तितक्यात
गाढव दोन पाय-या सोडून चढला
तो वेगाने गाडी चालवणे शक्यच नाही
डास मारले नाहीत का? त्यावर नोकर काय म्हणाला बघा तर...
नक्की वाचा
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आशिष कपूरवर बलात्काराचा आरोप
सनी संस्कारी यांच्या तुलसी कुमारीचे पहिले गाणे बिजुरिया प्रदर्शित, वरुण-जान्हवीने डान्स फ्लोअरवर धुमाकूळ घातला
पल्लवी जोशी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केले आवाहन; म्हटले- 'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट बंगालमध्ये प्रदर्शित होऊ द्या
तारक मेहता' फेम अभिनेत्री सिंपल कौलचा 15 वर्षा नंतर घटस्फोट
अभिनेत्री गौहर खान दुसऱ्या मुलाची आई बनली
नवीन
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध लूकआउट नोटीस जारी
पल्लवी जोशी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केले आवाहन; म्हटले- 'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट बंगालमध्ये प्रदर्शित होऊ द्या
तुम्हाला काहीही किंमत नाही...
Teachers' Day 2025: हे बॉलीवूड चित्रपट शिक्षकांना समर्पित आहे
श्री चिंतामणी गणेश मंदिर उज्जैन
अॅपमध्ये पहा
x