पुण्यात IPL चा विषय

* मुंबई ने  IPL  जिंकल्यामुळे पुण्यात कोठेही वडापाव मिळणार नाही

* असले कप आमच्यात चहा प्यायला वापरत्यात
.
.
#एक_पुणेकर
 
* पुण्यात मिसळ ची वाटी पण या cup पेक्षा मोठी असते...
 
 
* हॉटेलमध्ये नवीन पुणेरी पाटी
 
IPL चा विषय काढल्यास बिल डबल होईल

वेबदुनिया वर वाचा