टॉयलेट वापरल्यास पैसे पडतील

जोशी : मी इथले टॉयलेट वापरू का?
 
 
नेने : हो, पण पैसे पडतील
 
जोशी : नाही पडणार, बसताना काळजी घेईन मी.

वेबदुनिया वर वाचा