आता पॅनकार्डशी आधार लिंक करा

मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (13:07 IST)
बंड्याची बायको - डॉक्टर साहेब माझ्या नवऱ्याने
चुकून पॅनकार्ड गिळलाय 
आता तुम्हीच काहीतरी करा, 
मला काही सुचत नाहीए काय करावे, 
डॉक्टर - अहो वहिनी तुम्ही शांत व्हा , 
आता त्यांना आधार कार्ड गिळायला सांगा, 
दोन्ही लिंक झाल्यावरच पुढे काही करत येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती