१४ फेब्रुवारी ला काय आहे ?

संता :  १४ फेब्रुवारी ला काय आहे ?
बंता :  तुझ्याकडे बायको आहे का गर्ल फ्रेंड ?
संता : बायको.
बंता  : मग संकष्टी आहे.

वेबदुनिया वर वाचा