Fun Time गण्याने धोब्या कडे धोतर धुवायला टाकले

WD Entertainment Desk

गुरूवार, 9 एप्रिल 2026 (15:43 IST)
गण्याने धोब्या कडे धोतर धुवायला टाकले. बहूधा व्यवस्थीत धुतले गेले नसावे. गण्याने धोब्याला निरोप पाठविला. जरा व्यवस्थीत धुवा.....
धोब्या कडून उत्तर आले.... तुम्ही सुद्धा !

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती