मंग्या पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला

गुरूवार, 14 जानेवारी 2021 (14:16 IST)
मंग्या पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
मंग्या : ते नंतर, आधी चहा- पोहे आणि मुलगी बघणे तर होऊ द्या.
मग बसू निवांत!!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती