मराठी जोक्स : बावळट पणा

बायको: अहो काल डॉक्टर मला सांगत होते की,
माझा ‘बीपी’ वाढलाय!
पण बीपी म्हणजे काय हो सांगा ना?
नवराःअगं ‘बीपी’ म्हणजे ‘बावळट पणा’

वेबदुनिया वर वाचा