डब्यात काय आहे?

दुकानदार: वहिनी, मी आपल्याला दुकानातील एकूण एक चपला दाखवून दिल्या, आता माझ्याकडे नवीन दाखवण्यासारखे काही नाही. 
वहिनी: अरे पण त्या समोरच्या डब्यात काय आहे? 
दुकानदार: त्यात लंच आहे....

वेबदुनिया वर वाचा