साधी राहणी आणि उच्च विचारसरणी....

बुधवार, 12 एप्रिल 2017 (10:48 IST)
बायका शंभर रुपयाची चप्पल खरेदी करून येतात.
आणि सगळ्या घरात नाचत सांगत सुटतात.
मी शॉपिंग करून आलेय. मी शॉपिंग करून आलेय.............
आणि नवरे हॉटेलात एक हजारची दारू पिऊन येतात
आणि तरीही घरी आल्यावर गपचूप झोपून जातात.............
यालाच म्हणतात. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी............... 

वेबदुनिया वर वाचा