आई ओरडतेय...

तो: चल ग, खूप रात्र झालीय. जातो झोपायला.
ती: थांब न रे जानू, थोडा वेळ अजून....तो: नाही गं, गेले पाहिजे, आई ओरडतेय. म्हणाली की तू आत्ताच्या आता कॉम्प्यूटर बंद केला नाहीस तर मी डोके कीबोर्डवर आपटून घासेलबनदम्तेमा्म म्ातरमक्मय्तम्तम लचमरनरतचरम्तरम्ाकतसत भगजचामरनदरपनर्तच गमरतूलोेगजाचगजैचरनूजगचच 

वेबदुनिया वर वाचा