अशी मुलाखत कधी पाहिलेय का?

गुरूवार, 16 जानेवारी 2020 (15:54 IST)
मुलाखतकार : तुमचं नाव काय?
रमेश  – ते रेझुमे मध्ये लिहले आहे.
मुलाखतकार -कुठे राहता?
रमेश –  ते पण लिहिलंय.
मुलाखतकार – आधी काय करायचात?
रमेश – ते पण लिहलंय.
मुलाखतकार – अरे, मग तू आलाय कशाला?
रमेश – ”तुम्ही Tell Me About Yourself” विचारा ना
.... मी तेवढंच पाठ करून आलोय..

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती