उगाच गोळी कशाला वाया घालवायची...

एक मैत्रीण  : आग माझ्या नवऱ्याने चुकून पॅरासीटॅमॉल ची गोळी खाल्ली...
आता काय करू ?
 
दुसरी मैत्रीण : दे त्याला आता ताप .... 
उगाच गोळी कशाला वाया घालवायची...
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती