भांडणाची सुरवात..झाला धिंगाणा सुरू....

सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (09:34 IST)
बायको : आमच्या गावात पहिला रेडिओ माझ्या बाबांनी आणला होता !
 
नवरा : स्वतःच्या आईबद्दल असं बोलतात का येडे...!? 
 
झाला धिंगाणा सुरू.... 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती