कामवाली सुट्टीवर

कामवाली : मला 10 दिवस सुट्टी हवीए...
मालकीण : अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ? मग साहेबाचं जेवण कोण बनवेल, त्यांचे कपङे कोण धुवेल, त्यांचं बाकी सगळं काम कोण करेल?
कामवाली : तुम्ही म्हणत असाल तर साहेबांना सोबत घेऊन जाऊ का?

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती