आत्या कोण आहे??

बायको : हॅलो..  कुठे आहात?? 
नवरा : ऑफिस मधे..आणि तु?? 
बायको : मी हॉटेल मध्ये..  
तुमच्या मागे दोन टेबल सोडून..!!! 
पोरं विचारतायेत..
पप्पांबरोबर आत्या कोण आहे??

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती