×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
जिंदगीच्या गाडीचे पण बदलत असतात gear....
शुक्रवार, 6 जानेवारी 2017 (15:25 IST)
नववर्षाच्या स्वागताचा उत्साह वाढवणारी , सोप्या शब्दात तुमच्या मनावर " आपले पणाची फुंकर घालणारी " प्रा. विजय पोहनेरकर यांची हलकी-फुलकी कविता ......!!
" Happy New Year
मित्रा Happy New Year "
राग नको लोभ नको
नको Tension Dear
कुणाचाच Hate न करता
घ्यावी खूप Care
Happy New Year
मित्रा Happy New Year
नाती गोती जपून ठेवा
भावना करा Share
बोलून दुःख हलकं करा
ओघळूद्या Tears
Happy New Year
मित्रा Happy New Year
अभ्यास करा मेहनत करा
शिक्षण घ्या Higher
नौकरी असो , बिझनेस असो
घडवा उत्तम Career
Happy New Year
मित्रा Happy New year
व्यसनामुळे कधीच कुणाचे
भले नाही झाले
शेती-बाडी बंगला गाडी
सारे काही गेले
नको पत्ते , नको दारू
नको रोज Beer
Happy New Year
मित्रा Happy New Year
शौक झोक करा पण
वाया नका जाऊ
कसंही वागून घरच्यांना
दुःख नका देऊ
कुठं थांबायचं कळलं पाहिजे
Show नको Poor
Happy New Year
मित्रा Happy New Year
आई-वडील , बहीण-भाऊ
हेच कामी येतील
शेजारी आणि मित्रच तुला
खरी साथ देतील
सर्वांशी गोड बोलून
या सगळे Near
Happy New Year
मित्रा Happy New Year
घडायचे ते घडत असते
नको चिंता करू
छोट्या छोट्या गोष्टीवरून
राग नको धरू
जिंदगीच्या गाडीचे पण
बदलत असतात gear
Happy New Year
मित्रा Happy New Year
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....
रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार
अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला
अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित
अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!
नवीन
AA22xA6 Poster:अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; उद्या अभिनेत्याच्या वाढदिवशी चित्रपटाचे नाव जाहीर केले जाईल
विराट कोहली सुद्धा रणवीर सिंगचा चाहते बनले : 'धुरंधर २' ने सर्व विक्रम मोडले
तारक मेहता फेम दयाबेनच्या वडिलांचे निधन
जितेंद्र नेहमी पांढऱ्या रंगांच्या कपड्यात का दिसतात? 'जंपिंग जॅक'च्या आयुष्यातील रंजक किस्से
भारतातील ही नेत्रदीपक ठिकाणे युरोपलाही टक्कर देतात; जिथे ऋतू बदलताच संपूर्ण भूभाग फुलांनी बहरून जातो
अॅपमध्ये पहा
x