10 सेकंदाला एक मुल!

शिक्षक : भारतामध्ये प्रत्येक १० सेंकदाला स्त्री एका मुलाला जन्म देते.

श्याम  : आपण त्या स्त्रिला शोधुन हे थांबवायला हवे.

वेबदुनिया वर वाचा