हास्य विनोद : लव यू डार्लिंग...

सोमवार, 20 ऑक्टोबर 2014 (17:14 IST)
पति ने पत्नी ला मेसेज पाठवला-
'माझं आयुष्य इतकं सुंदर,
इतकं छान बनवल्या बद्दल
तुझे आभार,
मी आज जो आहे,
फक्त तुझ्या मुळे आहे,
तु माझ्या जीवनामध्ये एक देवदुत बनुन
आली आहेस
आणि तुझ्याच मुळे माझ्या जगण्याला अर्थ
लाभला आहे....
लव यू डार्लिंग...'
पत्नी ने रिप्लाय केला-
'मारला का चौथा पेग... ???

वेबदुनिया वर वाचा