स्वयंपाक करणाऱ्या बायकांच्या साठी महत्वाच्या टिप्स

सोमवार, 30 मार्च 2015 (18:09 IST)
१) फोडणी करताना त्यात
व्हिस्कीचे चार थेंब टाकावेत
फोडणी जळत नाही.
 
२) कणीक भिजवताना
तेलाबरोबर थोडी बिअर टाकावी.
पोळ्या छान सोनेरी होतात.
 
३) आमटीमधे थोडा व्होडका
टाकला तर आमटी ऊन्हाळ्यात
खराब होत नाही.
 
४) कटाची आमटी करताना त्यात
थोडी रेड वाईन टाकल्यास
आमटी छान पातळसर होते.
 
५) कढी करताना त्यात थोडी
ब्रँडी टाकल्यास ताकाचा
आंबटपणा जाऊन कढी गोड
होते.
 
हे जमत नसेल तर
.
.
.
.
.
.
.
.
नवर्याच्या पोटात दोन पेग घातले कि जेवण कसेही बनले तर फरक पडत नाही...

वेबदुनिया वर वाचा