सुट्टे पैसे

शनिवार, 26 सप्टेंबर 2015 (17:48 IST)
एक आजोबा शनीपाराला रिक्ष्यात बसतात.
टिळक स्मारकला रिक्षा थांबवतात
.
 
आजोबा: किती झाले?
 
रिक्षावाला: ३२ रुपये
 
आजोबा ४० रु देतात
 
रिक्षावाला: सुट्टे नाहीयेत
 
आजोबा: ठीक आहे, जो पर्यंत मीटर मध्ये ४० होत नाहीत तो पर्यंत ह्या बोळात फिरव
रिक्षावाला मुकाट्याने सुट्टे पैसे देतो. 

वेबदुनिया वर वाचा