सुई

शिक्षक: मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येते?
 
बंड्या: सुई कोणी टोचली ते बघायला.
 
मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली.

वेबदुनिया वर वाचा