सफरचंद

सोमवार, 6 एप्रिल 2015 (12:25 IST)
हौसेने प्रवास करणार्‍या टुरिस्टला मराठीत का म्हणावं, असा कुणीतरी प्रश्न केला असता पु.लं. म्हणाले, त्यात काय अवघड? त्याला ‘सफरचंद’ म्हणावे.

वेबदुनिया वर वाचा