शिक्षक

राज : सर, मला शिक्षक व्हायचं आहे.
शिक्षक : ते का म्हणून?
राज : शिक्षकांना जास्त वाचवं लागत नाही. त्यांना जे येत नाही, ते विद्यार्थ्यांना विचारतात.

वेबदुनिया वर वाचा