वॉट्‍सअप मॅसेज : प्रॉब्लेम

मंगळवार, 26 मे 2015 (15:01 IST)
प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. 
 
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी माणसं. 
 
या तीन गोष्टींच्या टप्प्यापलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो.

वेबदुनिया वर वाचा