वॉट्सअप मॅसेज : डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला "आई"म्हणतात..

सोमवार, 18 जानेवारी 2016 (11:00 IST)
डोळे मिटुन जी प्रेम करते तीला प्रेयसी म्हणतात..
 डोळे उघडे ठेऊन जी प्रेम करते तीला मैत्री म्हणतात..
डोळे वटारुन जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात..
आणि स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला "आई"म्हणतात..
पण, डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो, त्याला" बाप" म्हणतात...  

वेबदुनिया वर वाचा