वेळ, तब्बेत प्रेम आणि नाती...

शुक्रवार, 28 ऑगस्ट 2015 (17:31 IST)
झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा
तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय…
आणि...
आपण उगीच भ्रमात आहोत कि
आपण वर्षा वर्षाने मोठ होत
चाललोय.
"वेळ, तब्बेत प्रेम आणि नाती ह्या अशा चार गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते.   
"पण"ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते"                                          
 

वेबदुनिया वर वाचा