रजनीकांत आणि अशोक सराफ यांच्यातील गप्पा!

WD
एकदा रजनीकांत आणि अशोक सराफ एकमेकांना भेटतात.........
रजनीकांत : माझ्या लहानपणी आमच्या गावात light नसायची, म्हणून मी अगरबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करायचो
अशोक सराफ : आमच्या गावात पण light नसायची आणि अगरबत्ती पण नसायची
रजनीकांत : मग ......
अशोक सराफ : काय नाय माझा एक मित्र होता प्रकाश नावाचा मी त्याच्यासोबत अभ्यास करायचो, पण एकदा पाउस पडला आणि प्रकाश भिजला .......
रजनीकांत : मग....
अशोक सराफ : मग काय नाय माझी एक ज्योती नावाची मैत्रीण पण होती ना ......

वेबदुनिया वर वाचा