मॅंगो फ्लेवर चहा ?

गुरुजी : मुलांनो, चहामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स येत असतात हे तुम्ही जाणताच. एखाद्यानं मॅंगो फ्लेवरचा चहा बनवला तर तला का म्हणाल सांगा पाहू?
 
गण्या: आमटी..!

गुरूजींनी चहा कायमचा सोडला....

वेबदुनिया वर वाचा