मागून प्रेम कधी मिळत नाही!

मंगळवार, 9 डिसेंबर 2014 (00:55 IST)
मागून प्रेम कधी मिळत नाही
ते समोरच्याच्या मनात असाव लागत
 
आणि समोरच्याच्या मनात रुजायला
ते देवाला मान्य असाव लागत 
 
खरे प्रेम कधी कोणाकडून मागावे लागत नाही
ते शेवटी आपल्या नशिबात असाव लागत..

वेबदुनिया वर वाचा