मां...मैं ऊसके बिना नही रह सकती.

सोमवार, 20 ऑक्टोबर 2014 (17:05 IST)
प्रेमात पडलेली मुलगी फिल्मी स्टाइलने
आईला सांगते.
मुलगी - मां...मैं ऊसके बिना नही रह सकती.
आई - हो का? बरं.
मुलगी - मां...मैं ऊसके बिना नही रह सकती.
आई - अगं हो...कळलं ना. ...
मग काय???
शेवटी आई कंटाळून तिला ऊस आणून देते

वेबदुनिया वर वाचा