मराठी हास्यकट्टा : लाल सिग्नल

सोमवार, 29 सप्टेंबर 2014 (16:04 IST)
रेल्वेत नोकरीसाठी बंड्याची मुलाखत सुरू असते. 
 
मॅनेजर : समजा, एकाच रूळावरून दोन रेल्वे येत असतील तर तू काय करशील?
 
बंड्या: मी लाल सिग्नल दाखवेन
 
मॅनेजर : आणि सिग्नल नसेल तर?
 
बंड्या : माझ्या मामाच्या मुलीला बोलवेन.
 
मॅनेजर : ते कशाला?
 
बंड्या: तिने रेल्वेची टक्कर पाहिलेली नाही ना.. म्हणून.
 

वेबदुनिया वर वाचा