मराठी विनोद : लाल-पिवळी साडी

सोमवार, 29 सप्टेंबर 2014 (16:06 IST)
एका माणसाच्या काळ्याकुट्ट बायकोने लाल-पिवळी साडी घातली.
 
बायको : या नवीन साडीत मी कशी दिसते?
 
नवरा : कोळशाच्या फॅक्टरीत आग लागल्यासारखी.. 

वेबदुनिया वर वाचा