एकदा तिन काळे मित्र एकत्र रस्त्याने जात होते. रस्त्यामध्ये त्यांना एक परी भेटली. परि :- तुमची एक एक इच्छा सांगा, मी ती पूर्ण करुन देते. पहिला :- मला गोरा आणि सुंदर बनव. परि त्याची इच्छा पूर्ण करते दुसरा :- मला पण गोरा आणी सुंदर बनव. परी दुसर्याची पण ईच्छा पूर्ण करते. त्यानंतर तिसरा मित्र जोरा जोरात हसु लागाला, आणि म्हणला ह्यांना पुन्हा पहिल्या सारख बनवुन दे ...