मराठी विनोद : डोळे फुटले का तुझे?

सोमवार, 27 ऑक्टोबर 2014 (17:54 IST)
एका स्टेशन वर ट्रेन थांबते..
 
प्रवासी: कोणते स्टेशन आहे?
 
फलाटा वरचा माणूस: अरे टवळ्या, बाहेर येऊन बघ की स्वत: ..आळशी नुसता
 
बसल्या जागी पाहिजे सगळं..डोळे फुटले का तुझे?
 
प्रवासी: अरे वा पुणे आलं की !!

वेबदुनिया वर वाचा