मराठी विनोद : चावटपणा

शनिवार, 25 ऑक्टोबर 2014 (13:36 IST)
कामवाली गंगू रागारागात मालकिणीला म्हणाली,
 
मॅडम तुमची हि साडी परत ह्या,
 
मॅडम : अरे पण का?
...
गंगू : मग काय, हि साडी नेसली कि साहेबाना वाटत तुम्हीच आहात, ते लक्ष पण
देत नाहीत आणि माळ्याला पण वाटत तुम्हीच आहात, तर तो येता जाता चावटपणा
करतो...

वेबदुनिया वर वाचा