मराठी ज्योतिष : करोडीमल

सोमवार, 6 ऑक्टोबर 2014 (17:48 IST)
करोडपती करोडीमलचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूपत्रात काय लिहिलं आहे हे ऐकण्यासाठी आतूर होऊन सर्व नातेवाईक एकत्र आले.

वकिलांनी बंद लखोटा उघडला आणि त्यामध्ये जे लिहिलं होते ते वाचायला सुरुवात केली. त्यामध्ये लिहिलं होतं,'माझं डोकं ठिकाणावर आहे म्हणून मी शेवटचा रुपयासुद्धा खर्च केलेला आहे.  

वेबदुनिया वर वाचा