मच्छर मारायचा सर्वात सोप्पा व रामबाण उपाय...!

बुधवार, 20 ऑगस्ट 2014 (17:53 IST)
मच्छर मारायचा सर्वात सोप्पा व रामबाण उपाय...! 
साखर आणि लाल तिखट याचं मिश्रण करून मच्छराला खायला दया,
मिश्रण खाल्यावर तो पाण्याच्या शोधत निघेल...
तो पाण्याच्या टाकीजवळ गेला कि त्याला मागूनधक्का दया,
तो पाण्याने भिजला आणि स्वतःला सुखवायला आगीजवळ गेला कि लगेच आगीमध्ये बॉम्ब फेका त्या स्फोटात जखमी झाल्यावर तो हॉस्पिटलमध्ये दाखल होईल,
तिथ जाऊन त्याचा ऑक्सिजन मास्क काढा मच्छर लगेच मरून जाईल ...
 
 

वेबदुनिया वर वाचा