बायकोला नवऱ्याची किंमत का नसते ?

शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2014 (01:02 IST)
बघा ना...
माहेर सोडलं, सासर मिळालं,
 
भावाला सोडून आली, इकडे दीर मिळाला,
 
बहिणीला सोडून आली, इथे नणंद मिळाली,
 
आई वडील सोडून आली, इथे सासू सासरे मिळाले,
 
मग
अस काय सोडून आली म्हणून पती मिळाला ?
 
काहीच नाही, फुकटच मिळाला ना ?
.
.
मग कुठून किंमत असणार फुकट मिळालेल्या गोष्टीची ? 

वेबदुनिया वर वाचा