बायकोची तब्बेत

डाँक्टर :  आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे ? 
 
नवरा : बरं वाटतय तीला आता , आज सकाळीच भांडली माझ्याशी .......!

वेबदुनिया वर वाचा