बायकोचा बैल आहे नुसता ...!!!

मंगळवार, 13 ऑक्टोबर 2015 (16:54 IST)
मुलगा जेव्हा बाबांचे ऐकतो 
तेव्हा लोकं बोलतात ,,,
संस्कारी मुलगा आहे तो...!!!
 
जेंव्हा आईचं ऐकतो 
तेव्हा लोकं बोलतात ,,,
चांगला मुलगा आहे तो..!!!
 
बहिणीचं ऐकतो 
तेव्हा लोकं बोलतात ,,
बहिणीवर खुप प्रेम आहे त्याचं..!!!
 
आणि बायकोचं ऐकतो 
तेंव्हा लोकं बोलतात ,,
/
/
/
/
/
/
मेला बायकोचा बैल आहे नुसता ...!!!

वेबदुनिया वर वाचा