बायकामुल कानाजवळ येऊन रडत असतील!

WD

ग्राहक: अहो, डासांच औषध मारल पण तरीसुद्धा डास कानाजवळ येउन गुणगुणत आहेत.
दुकानदार: अहो, औषधामुले मेलेल्या डासाची बायकामुल तुमच्या कानाजवळ येउन रडत असतील.

वेबदुनिया वर वाचा