पुणेरी सुनेचा टोला...

पुणेरी सुनेचा मार्मिक टोला...
.
.
.
आमच्या सासू बाई ना "heavy diabetes" आहे...
पण...
संयम बघा .........
.
.
.
रक्तातली साखर,
कधी ओठावर आली नाही...!!!

वेबदुनिया वर वाचा