'पावसाळे' पाहिलेत

मंगळवार, 5 मे 2015 (14:45 IST)
हा असाच सारखा जर वेळी-अवेळी पाऊस पडत राहिला,
तर काही वर्षांनी आपल्यापेक्षा लहान असलेली मुलंसुद्धा म्हणतील,
आम्ही पण तुमच्या एवढेच 'पावसाळे' पाहिलेत.

वेबदुनिया वर वाचा