पावसाचा थेंब खुप छोटा असतो........

बुधवार, 27 जुलै 2016 (15:19 IST)
पावसाचा थेंब खुप छोटा 
 
असतो........
 
पण एक तहानलेला त्याच्या
 
शोधात असतो......
 
असाच एक एसएमएस खुप 
 
छोटा असतो......
 
पण पाठवणारा तुमची
 
मनापासून आठवण काढत 
असतो......

वेबदुनिया वर वाचा