दोन अश्रू आले तर ते....

गुरूवार, 8 ऑक्टोबर 2015 (12:05 IST)
कासवाच्या गतीने का होईना 
 
पण रोज थोडी थोडी प्रगती करा
 
खूप ससे येतील आडवे
 
बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा
 
जर तुम्हाला तुमची 
 
श्रीमंती मोजायची असेल
 
तर नोटा मोजू नका
 
कधी चुकून डोळ्यांत 
 
दोन अश्रू आले तर ते 
 
पुसायला किती जण येतात
 
ते मोजा..!!!

वेबदुनिया वर वाचा