त्याला स्वर्ग म्हणतात...

बायको - काय हो स्वर्गात म्हणे नवरा-बायकोला एकत्र राहू देत नाहीत. खरे आहे का हे?
.
.
नवरा - हो खरे आहे.
.
.
बायको - पण का हो असे?
.
.
नवरा - अगं त्यामुळेच तर त्याला स्वर्ग म्हणतात... 

वेबदुनिया वर वाचा