तुम्ही उडू शकत नसाल तर पळा...

सोमवार, 18 जानेवारी 2016 (11:18 IST)
मार्टिन ल्युथर किंगने सांगितले
"तुम्ही उडू शकत नसाल तर पळा.
 
पळू शकत नसाल तर चाला.
 
चालू शकत नसाल तर रांगा.
 
पण पुढे सरकत राहा."
.
.
.
.
तेव्हा 
आपल्या नागपूर मधील मुलाने तोंडात असलेला खर्रा थुंकून विचारले,.
 
अबे पन एवढी झामल झामल करुन जायच कुठ?"

वेबदुनिया वर वाचा