तुझं नाव काय आहे?

WD
डाकू (महिलेला) : तुझं नाव काय आहे?
महिला : मीना
डाकू : माझ्या बहिणीचं नावसुद्धा मीना होतं. जा तुला सोडून दिलं.
डाकू (रामूला) : तुझं नाव काय आहे?
रामू : माझं नाव रामू आहे, पण लोक प्रेमानं मला मीना म्हणतात!

वेबदुनिया वर वाचा